Thursday, September 18, 2025 05:30:10 PM
नवीन नियम लागू झाल्यानंतर, वाहनमालकांनी आपल्या गाडीची नोंदणी वेळेत नूतनीकरण करणे आणि आवश्यक ती शुल्के भरणे बंधनकारक असेल. वेळेत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
Amrita Joshi
2025-09-18 12:56:49
दिन
घन्टा
मिनेट